आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणा-या सत्तेमध्येआपण भागीदार झालेच पाहिजेडाॅ. बाबासाहेब आंबेडकर 4 ऑक्टाेबर 1945

ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टसब फेडरेशनच्या वर्किग कमिटीसमाेर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषणमी तुम्हाला वारंवार सांगत आलाे आहे की, आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार हाेणे अशक्य आहे. आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवावयाचे असेल, आपणास इज्जतीने जगावयाचे असेल, आपली प्रगती करूनघ्यावयाची असेल तर या देशाला मिळणा-या सत्तेमध्ये आपण भागिदार झालेच पाहिजे. राजकीय सत्ता … Continue reading आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणा-या सत्तेमध्येआपण भागीदार झालेच पाहिजेडाॅ. बाबासाहेब आंबेडकर 4 ऑक्टाेबर 1945