डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मनमाड सभेतील भाषण

आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत आणि जोपर्यंत माऱ्याच्या जागा आपण काबीज करीत नाही तोपर्यंत खरीखुरी सत्ता आपल्या हाती आली असे म्हणता येणार नाही. वास्तविक शिक्षणाची तरतूद प्रांतिक सरकारांनी केली पाहिजे पण तसे झालेले विशेष काही दिसत नाही. मी यापूर्वी … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मनमाड सभेतील भाषण